‘या’ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपात्कालीन वापरासाठी दोन कोरोना लसींना मान्यता दिली. एक सीरम इन्स्टिट्यूची 'कोविशिल्ड' आणि दुसरी भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन'. जेव्हा 'कोव्हॅक्सिन' लसीला मान्यता मिळाली…