अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती घेणार्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करावे आरपीआयचे जिल्हा परिषद…
अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती मिळवून विविध सवलतीचा लाभ घेणार्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांना देण्यात आले.…