गावच्या निवडणुकीत बांगलादेशी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार
नगर जिल्ह्यातील पारनेर मधील सुपा ग्रामपंचायत निवडणुकीत बांगलादेशातील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रताप शासनाने केलाय, असा आरोप आहे. आता हा प्रकार शासनाने स्वतःहून केला कि कुणाच्या सांगण्यावरून केला हा वेगळा विषय असला…