घास गल्लीत हॉकर्सच्या विरोधात सुरु असलेली अतिक्रमण हटाव मोहिम थांबवावी
शहरातील घास गल्लीत अनेक वर्षापासून व्यवसाय करणार्या हॉकर्सवर मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्यावतीने कारवाई होत असून, सदर कारवाई थांबविण्याची मागणी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.