इतर महिलांना सुसाईड नोट ठेवून काम करावे लागणे हे दुर्दैव!!!!! editor Aug 24, 2021 0 भाजपच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.