प्रकाश पोटे यांना संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार जाहीर
जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांना संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली.
प्रकाश पोटे हे…