जय हिंद वृक्ष बँकेचे भास्करराव पेरे यांच्या हस्ते उदघाटन
जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर व जय हिंद वृक्ष बॅंक अ नगरच्या माध्यमातुन,पर्यावरण संवर्धन लक्षात घेऊन जागतीक पंचवृक्ष लागवड उपक्रम अहमदनगर जिल्हयातील डोंगरावर होणार असुन, यात पंचवृक्ष म्हणजे पाच दैविक शक्ती असलेले वृक्ष म्हणजेच, वड,…