जामखेड जातेगाव येथे अफूची शेती editor Feb 26, 2021 0 तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली