चिचोंडी पाटीलच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा वारकरी परिषदेच्या वतीने सत्कार
अखिल विश्व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनमतामधून निवडून आलेले सरपंच शरद (भाऊ) पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…