जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न
आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असआणाऱ्या महिला णि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस जिम चे उदघाटन काल प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय.