जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जिम ला भेट देऊन न्यूट्रिशन विषयी माहिती घेण्याचे महिलांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी ): जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असणाऱ्या महिलाणि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित  खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस  जिम चे उदघाटन काल  प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय. सुप्रसिद्ध कुस्तीपटू भैरवनाथ खंडागळे यांच्या सुनेने जी के फिटनेसमध्ये ही  जिम सुरु केलीय. आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कुस्तीपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू, पैलवान अंजली देवकर यांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलनाने  या जिमचे उदघाटन पार पडले.  यावेळी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे तसेच सचिव कैलास दळवी यावेळी उपस्थित होते. या वेळी कुस्तीपटू भैरवनाथ खंडागळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  पैलवान अंजली देवकर यांनी यावेळी सध्या च्या काळात महिलांना  व्यायामाची किती  गरज आहे, हे सांगितले. 

Also see this and subscribe 

 

नगरमधील फिटनेस एक्स्पर्ट प्राध्यापिका सौ .  नीलम गणेश खंडागळे यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक आणि फिटनेस एक्स्पर्ट  या जी के फिटनेस मध्ये मार्गदर्शन करणार आहे. नगरमध्ये ही प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र जिमची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला इथे येतील यात शंकाच नाही.  महिलांना या ठिकाणी खास महिला ट्रेनर कडून ट्रेनिंग मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यंत्र सामुग्री येथे बसविण्यात आल्या आहेत . महिलावर्गाने एकदातरी या जिम ला भेट द्यावी आणि आपला आहार, न्यूट्रीशियन  याबाबत  माहिती घ्यावी असे आवाहन पैलवान अंजली देवकर यांनी महिलांना केलंय. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.