Browsing Tag

जॉगिंग पार्क

छावणी परिषदेचे उपाध्यक्ष राठोड यांनी केली भिंगार मधील जॉगिंग पार्कची पहाणी

भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी पहाणी केली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी जॉगिंग पार्कमध्ये असलेल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून, नागरिकांच्या सोयीसाठी समस्या त्वरीत…