टी २० चा रियालिटी शो
पुण्यात टी २० क्रिकेटचा रियालिटी शो आयोजित केला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात प्रथमच हा प्रयोग होतो आहे. स्क्वेअर कट स्पोर्ट्स मराठा क्रिकेट लिग ट्वेंटी-ट्वेंटी बद्दल माहित देण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.