पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
सर्जेपुरा रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार व उद्योजक पै. अफजल शेख यांचा सदर घटनेची संबंध नसतानाही विनाकारण त्यांची नावे गुन्ह्यात अडकवण्यात आली होती…