Browsing Tag

दरोडा

दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद जमदारे यास जामीन मंजूर

येथील सिहंगड रोड वर नवले पुलाच्या परिसरात रास्ता लूट करण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद शिवाजी जमदारे याला जामीन मंजूर झाला आहे. सिह्गड रोड पोलिसांनी दिनांक २१ डिसेंबर रोजी दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींची टोळी पकडली होती .…