ज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण संपन्न .
ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम सावेडीत यंदाचा प्रजासत्ताकदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सन २०१३ - १४ मधील शाळेच्या दहावीच्या पहिल्या बँचच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.