राधिका अॅकॅडमीच्या नृत्य नाटिकेने उपस्थितांना केले मंत्रमुग्ध वार्षिक स्नेहउत्सवात…
नगर - कल्याण रोड, आदर्शनगर येथील राधिका अॅकॅडमी भरतनाट्यम वार्षिक स्नेहउत्सवात विद्यार्थ्यांनींनी सादर केलेल्या कृष्ण लिला, माखन चोरी, कालिया युद्ध आणि कंस मर्दन या नृत्य नाटिकेस रसिक प्रेक्षक, पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत…