१३०० विद्यार्थ्यांनी घेतली ‘बालविवाह’ न करण्याची शपथ!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा' अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.…