लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संविधान दिन साजरा करणे आवश्यक – डॉ. आर. जे. बार्नबास
नगर- वैयक्तिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी, शासनाला काम करण्यासाठी एक चौकट प्रस्थापित करण्यासाठी, स्थिरता प्रदान करण्यासाठी, नागरिकांच्या सहभाग प्रोत्साहन देण्यासाठी, अत्याचारापासून नागरिकांना संरक्षण करण्यासाठी, संविधानाची आवश्यकता आहे.…