नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आनंदोत्सव….
अहमदनगर : मेट्रो न्यूज
नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अधिकृत उमेदवार इम्तिचोबा व वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत.पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक ८ ठिकाणी लढली आणि त्यात २ उमेदवार विजयी झाल्याचा शहरात जल्लोष…