Browsing Tag

निवेदन

सकल मातंग समाजाचा महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा.

नगर (प्रतिनिधी)- नगर शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सकल मातंग समाजाचे मुंबई येथील समन्वयक मारुती वाडेकर, एस एस धूपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अँड. राम चव्हाण, राजेंद्र आढागळे, डी.एम. झोंबाडे, सुरेश साळवे, भारत…

भटके, विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

अहमदनगर : भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय व बजेट मध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी गायरान, गावठाण, वनजमिन व इतर निवासी अतिक्रमणांचे नियमितिकरन करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी, संयोजन…

बदलापूर येथे अत्याचारातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! 

अहमदनगर : बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेचे चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेचे नगर शहरातही तीव्र निषेध उमटत आहे. शाळेतील…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे १६ जागांचा प्रस्ताव

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील १६ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या १६ जागांचा प्रस्ताव भाकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांना मुंबईत…

नगर शहरामध्ये आज सर्व आरोग्य सेवा बंद!

अहमदनगर : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला आहे. आज १७ ऑगस्ट सकाळी  सहा वाजल्या पासून…

नगरमध्ये ओबीसी समाजीची बैठक संपन्न

अहमदनगर : गावाखेड्यांमधील ओबीसी समाज, भटका विमुक्त समाज, वंजारा समाज, घिसाडी, लोहार, सुतार आजही वंचित आहे. निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत मध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील घटकांना पुरेसे…

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण…

पाच दिवसापासून रांगेत कसोटी ओटीपी येईना वाळूही मिळेना

राज्य सरकारच्या महसूल विभागाने आणलेल्या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या सहाशे रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र चार-पाच दिवसापासून रंगीत उभा राहूनही अनेकांची वाळूंसाठी नोंदणी होऊ शकली नाही…

जिल्ह्यात आढळल्या 1 लाख 47 कुणबी नोंदणी

जिल्ह्यात आढळल्या 1 लाख 47 कुणबी नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या अंतिम अहवाल नाशिक विभागीय कार्यालयाकडून सुपुर्द नगर जिल्ह्यातील मराठा कुणबी संदर्भातील पुरावे तपासण्याची विशेष मोहीम युद्ध पातळीवर महिन्यापूर्वी सुरू झाली होती या मोहिमेत सुमारे…