भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे १६ जागांचा प्रस्ताव
अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील १६ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या १६ जागांचा प्रस्ताव भाकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांना मुंबईत…