नगर “न्यू आर्टस् च्या संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी” editor Feb 19, 2021 0 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू आर्टस्,कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज मध्ये संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.