पत्रकार दिनानिमित्त जामखेड तहसील कार्यालयात पत्रकारांचा कोविड काळातील कार्य बद्दल सन्मान पत्र देऊन…
जामखेड - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा जामखेड तहसील कार्यालयात प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी…