महसुल मित्र दैनंदिनीचे पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते प्रकाशन.
अहमदनगर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांची माहीती असलेल्या महसूल मित्र दैनंदिनी २०२२ चे प्रकाशन आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते नुकतेच झाले. दैनंदिन कामकाजात अतिशय उपयुक्त…