Browsing Tag

#पद्मश्री सिंधुताई सपकाळ # बाबा आमटे पुरस्कार

🚨 पुण्यातील मोठी सोशल मिडिया ब्रेकिंग! 🚨

प्रेरणास्थान बाबा आमटे पुरस्कार" यंदा समर्पित कार्यकर्ता अजित कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला . गेली तब्बल १७ वर्षे दिव्यांग पुनर्वसनासाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या कार्याला समाजाने मानाचा मुजरा दिला.