Browsing Tag

पाथर्डी

पाथर्डीत तरुणीचा गळा आवळून खुन

प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, गीता…

मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज :  मढी  श्री. क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी रंगपंचमीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल आणि ताश्यांच्या कडकडाटामध्ये  कानिफनाथ  महाराज की जय....असा जयघोष करीत काठीवाले आणि भाविक श्रीक्षेत्र…

तुकाराम अडसूळ यांना सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर : पुणे मेट्रो न्युज  तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव"  पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.  राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व…

हनीट्रॅपचा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी महिला आणि तिच्या एका  साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना शनिवार २४ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या…

कॉ.का.वा.शिरसाठ यांना कॉ गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार जाहिर

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्प्या येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक कॉ.का.वा.शिरसाठ यांना जाहिर करण्यात येत आहे.