नगर प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज editor Jan 28, 2021 0 प्रभू श्रीराम हे आदर्श राजा,पुत्र,बंधू,मातृ,पितृ भक्त होते.राजा दशरथ यांचा शब्द पाळण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करून १४ वर्ष वनवास भोगला.