नगर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे प्रवेशव्दार उघडले editor Feb 4, 2021 0 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खा. कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर चे मुख्य प्रवेशद्वार एका बाजूने बंद केलेलं होते.