पाथर्डी’त ‘पांगरमल’ची तयारी, पोलिसांचा छापा, बनावट दारू कारखान्यावर कारवाई
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जांभळी गाव शिवारात एका ऊसाच्या शेतात बनावट दारू निर्मितीच्या 'कारखान्या'वर प्रशासनाने धाड टाकली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.बनावट दारू म्हणजे एक प्रकारे विषच असून या…