पुणे राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन editor Feb 5, 2021 0 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यात येणार आहे.