राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन

अध्यक्ष धीरज बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली

     पुणे : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्‍नांवर  जनजागृती करण्यात येणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांच्यातर्फे 50 दिवसांचा राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या आयोजना संदर्भात अध्यक्ष धीरज बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली ही जनसंघर्ष यात्रा पाच टप्प्यात होणार आहे िदर्भ ,पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र, मुंबई-कोकण विभागात पाच टप्प्यात जनसंघर्ष यात्रा होणार आहे यामध्ये रोजगार निर्मिती ,शेतकऱ्यांचे प्रश्न, मुस्लिम समाजाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे वसतिगृहांचे प्रश्न ,मुस्लिमांचे प्रश्न , आरक्षणाचा प्रश्न, अत्याचार प्रतिबंध आदी विषयांवर ते जनजागृतीचा संकल्प आहे.

Also see this and subscribe 

राज्यव्यापी जनसंघर्ष , दुसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सहा फेब्रुवारी रोजी  सकाळी 11 वाजता शिरूर 12 होणार आहे या यात्रेची सांगता 15 फेब्रुवारी रोजी पुणे शहर येथे जाहीर सभेने होईल केंद्र व राज्य सरकारांनी जनतेच्या बारा मुद्द्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ते कारवाई करून जनतेस न्याय द्यावा यासाठी जनसंघर्ष यात्रा आहे असे धीरज बगाडे यांनी सांगितले .

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.