Browsing Tag

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट

राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्‍नांवर  जनजागृती करण्यात येणार आहे.