अवघ्या २० दिवसांनी बालविवाहाची घटना हेल्पलाइनवरील तक्रारीमुळे उघडकीस आली!
बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील शृंगारऋषी मठात गेवराई तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार २० दिवसांनी उघडकीस आला. या प्रकरणी नवरदेवासह त्याचे नातेवाईक आणि वऱ्हाडी…