जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी…..
अहमदनगर : मेट्रो न्यूज
जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी -निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका,नगरपरिषदा , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून बेमुदत संपाला…