आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे कर्जत शहरात…
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे . बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या…