अखिल गुरव समाजाचे भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम
अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर दक्षिण व अहमदनगर जिल्हा गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि देवस्थान जमीन संदर्भात कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…