Browsing Tag

#भाजप दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा #

🔥 दिल्ली हादरलं! मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला! 🔥

मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपल्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या. लोकांनी आपल्या तक्रारी, निवेदने त्यांच्याकडे देण्यास सुरुवात केली होती. त्याचदरम्यान एका व्यक्तीने निवेदन देताच अचानक आक्रमक होत गुप्ता यांना शिवीगाळ केली आणि कानाखाली…