Browsing Tag

मनपा स्थायी समिती

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीला मंजूरी

अहमदनगर: सावेडी उपनगरतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला  मंगळवारी स्थायी समितीने मंजूरी दिली. 18 फूटी चौथर्‍यावर महाराजांचा 12 फूटी पुतळा उभारण्यात येणार आहे.तसेच आसपासच्या परिसरात…

नूतन स्थाई समिती सभापती गणेश कवडे आणि सी ए राजेंद्र काळे यांचा सत्कार

मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल , आणि सी.ए असोसिएशन च्या अध्यक्षपदी सी. ए राजेंद्र काळे यांची निवड झाल्याबद्दल , सरगमप्रेमी मित्र मंडळ व स्नेह 75 च्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला…