पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 'लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी' या काव्य पंक्तीने कार्यक्रमाची सुरुवात…