🔥🚑 अहिल्यानगर जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्डधारक – अजूनही लाखो लोक कार्डविना! तुमचं कार्ड…
केंद्र व राज्य सरकारने यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची संयुक्त अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार…