१४ मार्च पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी , निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी…