नगर महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे महापौरांना निवेदन editor Feb 10, 2021 0 वारुळाचा मारुति परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी, गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत.