Browsing Tag

#महाराष्ट्रात #पुरवठा विभागा #शिधापत्रिका धारकां

महाराष्ट्रात धक्कादायक अपडेट! 

 सरकारने देशभरातील गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धान्य देण्याची सोय केलेली आहे. यामुळे लाखो लोकांची गुजराण रेशनवर चालते. पण आता महाराष्ट्रातील जवळपास 1 कोटी 44 लाख 89 हजार शिधापत्रिका धारकांचे धान्य थांबवण्यात आलंय.