नगर १ एप्रिल पासून वीज दरात कपात editor Mar 5, 2021 0 महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने राज्यात वीज वितरण करणाऱ्या महवितरण, टाटा, बेस्ट, अदानी या कंपन्यांच्या वीजदरात सरासरी २टक्क्यांनी कपात करण्यात निर्णय जाहीर केला आहे.