सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महिला दिन साजरा ….
अहमदनगर : मेट्रो न्यूज
सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.कर्तृत्ववान महिलांच्या यशोमय जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे…