राज्यातील ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठा निर्णय! 🌟
राज्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज पाऊल उचललं आहे . परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी सहा ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या…