वाढदिवसानिमित्त नगरच्या तरुणाचा अनोखा उपक्रम
गेल्या दीड वर्षांपासून जग कोरोना महामारीशी अविरत लढा देता आहे. या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन आणि रक्ताची जास्त गरज पडली. या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अनेक मांडले, समाजसेवी संस्था मदतीला आल्या. या काळात अनेक…