पारंपरिक रांगोळीतूनच वास्तववादी कलाकृती निर्माण होतात- प्रमोद कांबळे
नगरमधील कलारंग अकॅडमी आयोजित 3 दिवसीय अतिवास्तववादी रांगोळी कार्यशाळा 29,30,31 जानेवारी ला संपन्न झाली. या रांगोळी कार्यशाळेला नगरमधील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.