Browsing Tag

राजकीय

महिलांना लवकरचं पिंक ई-रिक्षाचा मिळणार लाभ !

अहिल्यानगर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील, यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश…

जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल!

सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय…

प्रभासचे चाहत्यांसाठी पोंगल गिफ्ट!

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभासचा 'द राजासाब' हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते. आता मकरसंक्रांत आणि पोंगलच्या मुहूर्तावर 'राजासाब'मधील प्रभासचा फ्रेश लूक रिव्हील करण्यात आला. प्रभासच्या…

सर्पमित्राला पैसे द्यायचे का ?

अहिल्यानगर : घरामध्ये अथवा अपार्टमेंटच्या आवारात साप नजरेस पडला तर नागरिकांकडून त्वरित सर्पमित्रांची मदत घेतली जाते. अनेकदा नागरिक स्वखुशीने सर्पमित्रांना काही पैसे माणुसकी म्हणून बक्षीस देतात तर काही वेळा अपवाद वगळता सर्पमित्र स्वतःहून…

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाने एकाची फसवणूक!

अहिल्यानगर : 'कौन बनेगा करोडपती' मधून बोलतोय, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगत ठाणे येथील ठकाने अहिल्यानगर येथील एकाची एक लाख ३३ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी ठाणे येथे जाऊन या ठकाच्या मुसक्या आवळल्या…

महाकुंभ मेळाव्याची १८३ देशांना लागली उत्सुकता!

जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराज महाकुंभ याविषयी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे. महाकुंभच्या वेबसाइटला भेट दिलेल्या नेटकऱ्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. महाकुंभची वेबसाइट हाताळणाऱ्या तांत्रिक टीमच्या…

या कंपन्यांना तीन वर्षांनंतर हटवावा लागेल तुमचा डेटा!

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचा डेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून तीन वर्षानंतर हटवावा लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा-२०२५च्या मसुद्यात या महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश…

नगर शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू; कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचले!

अहिल्यानगर : महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर…

सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन!

अहिल्यानगर : मौजे नागापूर रेणुका नगर येथील गट नंबर १३/२ब /२क/३अ/३क ही जागा अम्युनिटी असून महानगरपालिकेच्या मालकीची असून त्यामध्ये खाजगी व्यक्तींकडून अतिक्रमण झालेले आहे. ते काढून सदरील अम्युनिटी प्लॉटचे सुशोभीकरण करून तेथे लहान मुलांसाठी…

नवीन वर्षात शहरामध्ये धावणार ई-बस; पहिल्या टप्प्यात १० बसेस मिळणार!

अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अहिल्यानगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्यात दहा बसेस उपलब्ध होणार असून, मार्च महिन्यात ही…